राज्यात उन्हाचा चटका वाढला; कोकण किनारपट्टीवर उष्णतेच्या लाटेचा इशारा आणि पावसाचे संकेत
राज्यात उन्हाचा चटका वाढला; कोकण किनारपट्टीवर उष्णतेच्या लाटेचा इशारा आणि पावसाचे संकेत
Read More
राज्य सरकारकडून मोठी भेट! ३० भांड्यांचा संच मिळणार; पहिल्या टप्प्यात १ लाख लाभार्थ्यांना लाभ
राज्य सरकारकडून मोठी भेट! ३० भांड्यांचा संच मिळणार; पहिल्या टप्प्यात १ लाख लाभार्थ्यांना लाभ
Read More
राज्यात उन्हाचा चटका वाढणार; २२ फेब्रुवारीपासून हवामानात मोठ्या बदलाचे संकेत पंजाबराव डख
राज्यात उन्हाचा चटका वाढणार; २२ फेब्रुवारीपासून हवामानात मोठ्या बदलाचे संकेत पंजाबराव डख
Read More

महाराष्ट्रात आता ‘स्मार्ट रेशन कार्ड’चे युग! जुनी कागदी शिधापत्रिका होणार बंद; शासनाचा ४८ कोटींचा मोठा निर्णय

हायटेक स्मार्ट कार्डचा राज्याला मिळणार लाभ

महाराष्ट्र राज्य सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी ११ फेब्रुवारी २०२६ रोजी एक अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय Sugarcane Juice Machine (GR) निर्गमित केला आहे. या निर्णयानुसार, आता राज्यातील रेशन कार्ड धारकांचे जुने, कागदी आणि खराब होणारे रेशन कार्ड बंद होऊन त्याजागी एटीएम कार्डप्रमाणे दिसणारे ‘स्मार्ट रेशन कार्ड’ दिले जाणार आहे. कागदी कार्ड वारंवार हाताळल्यामुळे फाटणे, भिजणे किंवा Flour Mill त्यावरील अक्षरे पुसली जाणे अशा समस्या आता कायमच्या सुटणार आहेत. हे नवीन कार्ड हाताळायला सोपे आणि अधिक मजबूत असणार आहे.

ADS कीमत देखें ×

कसे असेल नवीन स्मार्ट रेशन कार्ड?

हे नवीन स्मार्ट कार्ड प्लास्टिक स्वरूपात असून त्यावर एक ‘क्यूआर कोड’ Sugarcane Juice Machine (QR Code) दिलेला असेल. क्यूआर कोडमुळे रेशन वितरण प्रक्रियेत अधिक पारदर्शकता येणार असून लाभार्थ्यांची माहिती डिजिटल स्वरूपात जतन करणे सोपे होईल. हे कार्ड मजबूत असल्यामुळे Flour Mill पावसात भिजण्याची किंवा फाटण्याची भीती राहणार नाही, ज्यामुळे सर्वसामान्य रेशन कार्ड धारकांचा मोठा त्रास वाचणार आहे.

Leave a Comment